व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, December 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ भीषण कार अपघात, 4 जण जागीच ठार

पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Car-Accident-On-Expressway

Photo Courtesy : Vishal Vikhari


पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. एका भरधाव कारची ट्रकला धडक बसली, या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आज गुरुवार, दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास किलोमीटर 82 वर हा अपघात घडला, अशी माहिती समोर येत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, ब्रिझा कार (क्रमांक एम.एच. 12 यू.एन. 4137) ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना उर्से टोलनाक्यापुढे उभ्या असलेल्या ट्रकला या कारची जोरात धडक बसली. यात कारमधील चार जणांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे.

महामार्ग पोलिस, आयआरबी कर्मचारी, देवदूत यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. तसेच चारही मृतदेह तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. ( Fatal car accident near Urse toll plaza on Mumbai Pune Expressway 4 killed )

अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार
– ब्रेकिंग! मावळ तालुक्यात धरणात बुडून पर्यटक तरुणाचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

‘ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा’, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा

Next Post

टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार ‘सर्च ऑपरेशन’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Youth-Dies-tata-dam

टाटा डॅममध्ये बुडालेल्या 'त्या' तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार 'सर्च ऑपरेशन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

चांदखेड येथील अवैध दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, मुद्देमाल जप्त । Maval Crime

December 2, 2025
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

वेश्या व्यावसायासाठी हायवेलगत थांबलेल्या महिलांवर देहूरोड पोलिसांची कारवाई ; तळेगाव, वडगाव ठाण्याचे पोलीस कधी जागे होणार?

December 2, 2025
Counting of votes for all Nagar Panchayats and Municipal Councils in maharashtra will be held on December 21

Breaking ! राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर

December 2, 2025
voting

वडगावात सकाळी साडेअकरापर्यंत 28 टक्के मतदान, तर तळेगावात 16 टक्के मतदान – पाहा कुठे किती मतदान झाले

December 2, 2025
BJP office bearers meeting concluded at Kamshet Positive discussion about Ashatai Waikar

कार्ला-खडकाळा गट : कामशेत येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न ; आशाताई वायकर यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा

December 2, 2025
Accident

हिंजवडी IT पार्क परिसरातील पंचरत्न चौकात कंपनीच्या बसने 5 जणांना चिरडले ; लहान बहीण-भावाचा जागीच मृत्यू । Hinjewadi Accident

December 2, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.