व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेला ‘मावळ गौरव सन्मान पुरस्कार’ प्राप्त I Maval Gaurav Award

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ( MP Shrirang Appa Barne ) आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ गौरव सन्मान पुरस्कार सोहळा वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Gaurav-Samman-Award

Photo Courtesy : Facebook / Archana Ghare


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President ) माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्या हस्ते तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ( MP Shrirang Appa Barne ) मावळचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या प्रमुख उपस्थितीत दैनिक पुढारी आयोजित मावळ गौरव सन्मान पुरस्कार सोहळा वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे होते.

सामाजिक, कृषी, वैद्यकीय, सहकार, पर्यावरण, शैक्षणिक, सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मावळ तालुक्यातील व्यक्तींना व संस्थांना मावळ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेस पुढारी मावळ गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. ( Tanishka Civil Co Operative Credit Institution Received Maval Gaurav Samman Award )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हा सन्मान या संस्थेचे सामाजिक कार्य पाहून देण्यात आला. या संस्थेची स्थापना जनहिताय धनवर्धनाय हे बीद वाक्य घेऊन महिला दिनाचे औचित्य साधुन 8 मार्च 2016 रोजी झाली. या संस्थेचे उदघाटन खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ही पतसंस्था मावळमध्ये कार्यरत असुन संस्था महिला संचालित असलेली ही मावळ तालुक्यातील एकमेव पतसंस्था आहे.

समाजातील होतकरू, व्यवसायिक, गरजू, कष्टकरी महिलांना कर्ज देणे, त्यांचे आर्थिक उन्नती करण्याचा उद्दिष्टांने दैनंदिन बचत ठेव करून घेणे, अशाप्रकारची विविध कामे या संस्थेच्या माध्यमातून केली जातात. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ आश्रमात धान्य वाटप, शालेय मुलीसाठी शाळेमध्ये पेंडिंग मशीन वाटप, अनाथ मुलींना शालेय साहित्य वाटप, सामुदायिक विवाहसोहळा प्रयोजन आणि जागतिक महिला दिन निमित्त कष्टकरी महिलांचा सत्कार समारंभ असे सामाजिक उपक्रम देखील केले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे आणि सामाजिक कार्य करून लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा हेतू आहे.

अधिक वाचा –
आमचं ठरलंय..! खासदार बारणेंनी सांगितली मावळ लोकसभेची रणनिती; कुठल्या पक्षातून, कुठल्या चिन्हावर सर्वकाही फिक्स
अरे देवा..! म्हशीने घरासमोर शेण टाकले म्हणून दोन कुटुंबांत फ्री-स्टाईल हाणामारी


Previous Post

आमचं ठरलंय..! खासदार बारणेंनी सांगितली मावळ लोकसभेची रणनिती; कुठल्या पक्षातून, कुठल्या चिन्हावर सर्वकाही फिक्स

Next Post

PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke-karla

PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.