व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022

मावळमध्ये असलेले कार्ला येथील आदिशक्ति आई एकविरा देवीचे मंदिर हे तर सर्व महाराष्ट्रवासियांसाठी पुजनीय आणि आराध्य आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
MLA-Sunil-Shelke-karla

Photo Courtesy : Facebook / Mla Sunil Shelke


सध्या शारदीय नवरात्र उत्सव ( Shardiya Navratri 2022 ) सुरु आहे. गावोगावी मंदिरांत देवीचे घट बसले आहेत. यासह ठिकठिकाणी प्रसिद्ध आदीशक्ती, देवींच्या मंदिरात देखील घटस्थापना झाली आहे. नवरात्र उत्सवात देवींची मंदिरे असलेल्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. ( MLA Sunil Shelke visited Ekvira Devi Temple )

हेही वाचा – शारदीय नवरात्रोत्सव : नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग, वाचा त्यांचे महत्व I Shardiya Navratri 2022

मावळ तालुका हा अनेक तीर्थक्षेत्रे आणि प्राचीन मंदिरे यांसाठी प्रसिद्ध असलेला तालुका. मावळमध्ये असलेले कार्ला येथील आदिशक्ति आई एकविरा देवीचे मंदिर हे तर सर्व महाराष्ट्रवासियांसाठी पुजनीय आणि आराध्य आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी नवरात्र उत्सवानिमित्त एकविरा देवीचे सहकाऱ्यांसोबत नुकतेच दर्शन घेतले. ‘आई एकविरा देवीची कृपादृष्टी माझ्या मावळच्या जनतेवर सदैव राहो’, अशी प्रार्थना त्यांनी देवीजवळ केली. ( MLA Sunil Shelke visited Ekvira Devi Temple at Karla )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

MLA-Sunil-Shelke-karla
Photo Courtesy : Facebook / Mla Sunil Shelke
  • वेहेरगाव – कार्ला नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गडावर आई एकविरा देवीचे मंदिर आहे
MLA-Sunil-Shelke-karla
Photo Courtesy : Facebook / Mla Sunil Shelke
  • शारदीय नवरात्र उत्सवात येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अखंड गर्दी असते
MLA-Sunil-Shelke-karla
Photo Courtesy : Facebook / Mla Sunil Shelke
  • आमदार सुनिल शेळके यांनी देखील एकविरा देवीचे दर्शन घेत मनोभावे आराधना केली
MLA-Sunil-Shelke-karla
Photo Courtesy : Facebook / Mla Sunil Shelke
  • नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला शेळकेंनी एकविरा देवीचे दर्शन घेतले

अधिक वाचा –
आमचं ठरलंय..! खासदार बारणेंनी सांगितली मावळ लोकसभेची रणनिती; कुठल्या पक्षातून, कुठल्या चिन्हावर सर्वकाही फिक्स
Video: शिक्षण विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार शेळकेंचे मनोगत, सर्वांसमोर दिले ‘हे’ वचन


dainik maval jahirat

Previous Post

तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेला ‘मावळ गौरव सन्मान पुरस्कार’ प्राप्त I Maval Gaurav Award

Next Post

लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-City-Police-Station

लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.