व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वडगाव नगरपंचायत सर्व प्रभागांत नळ पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट करणार’ – उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर

वडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक आज (बुधवार, दिनांक 19 एप्रिल) उपनगराध्यक्षा तथा सभापती, पाणीपुरवठा विभाग सायली म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Vadgaon-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Rupesh Mhalaskar


वडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक आज (बुधवार, दिनांक 19 एप्रिल) उपनगराध्यक्षा तथा सभापती, पाणीपुरवठा विभाग सायली म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी. नगरसेवकांकडून शहरातील पाणी विषयक समस्या व प्रश्न जाणून घेऊन खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, पूजा वहिले, दिलीप म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर, मंगेश खैरे तसेच पाणी पुरवठा विभाग कर्मचारी उपस्थित होते. ( vadgaon nagar panchayat will conduct water audit of tap water supply in all wards said Saili Mhalaskar )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

  • शहरातील सर्व प्रभागात ठरवलेल्या वेळेप्रमाणे पाणी पुरवठा होतो का व किती वेळ यांची माहिती घेण्यात आली.
  • नळ कनेक्शनसाठी नगरपंचायत कडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जधारकांना त्वरित नळ जोडणी करून देण्यात येणार मात्र पाणीपुरवठा विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना नियमबाह्य नळ जोडणी करून दिली जाणार नाही.
  • प्रभागातील कोणती ही पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी नगरसेवकांना संबंधित खात्यातील मा.सभापती, अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळवावे लागणार तसेच पाहणी दौरा झाल्यानंतर त्या कामास परवानगी दिली जाणार.
  • ज्या मालमत्ता धारकांचा कर थकीत आहे आशा धारकांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई चालू करण्यात येणार.
  • सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विभाग पथकाकडून वॉटर ऑडिट केले जाणार दरम्यान आढळणाऱ्या अनाधिकृत व नियमबाह्य नळ कनेक्शन त्वरित तोडण्यात येणार
  • पाणीपुरवठा बाबत समस्या व तक्रारीसाठी विभागाच्या अधिकृत ग्रुपचा स्थापना करण्यात येणार व पाण्याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार.
  • शहरातील सर्व झाडे व वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी विभागाकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात येणार.
  • उन्हाळ्यात पाण्याचा वापर जपून करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा, याबाबत सर्व नगरसेवकांनी आप आपल्या प्रभागांमध्ये जनजागृती करावी तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आली.
  • पाणीपुरवठ्या बाबतची दोन लाख रुपये पर्यंतच्या खर्चाची कामे नगरसेवकांकडून पाणीपुरवठा विभागाकडे मागविण्यात आली.

अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वडगावमधील मटका जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंच्या मुद्देमालासह 10 जण ताब्यात
– बिबट्या आला रे…! किल्ले तुंग परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

बिबट्या आला रे…! किल्ले तुंग परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – पाहा व्हिडिओ

Next Post

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2’ ची घोषणा ते दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2' ची घोषणा ते दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.