व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील जामा मस्जिद इथे मुस्लीम बांधवांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

वडगाव मावळ येथील जामा मस्जिद इथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मुस्लिम बांधवाना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Ramjan-Eid-2023

Photo Courtesy : Ananta Kude


वडगाव मावळ येथील जामा मस्जिद इथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मुस्लिम बांधवाना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दुपारी स्वतः आमदार सुनिल शेळके यांनी इथे येत मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असल्याने या रमजानमध्ये महिनाभर कडक रोजे (उपवास) ठेवले जातात. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांशी गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या जातात. शनिवारी वडगाव शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी जामा मस्जिद इथे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी मुस्लिम बांधवांच्या आनंदात सहभागी होत त्यांना शुभकामना दिल्या. ( Ramjan Eid 2023 Wishes from All Party Officials to Muslim Brothers at Jama Masjid in Vadgaon maval )

शनिवार (दिनांक 22 एप्रिल) रोजी रमजान ईद निमित्त आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव मावळ येथील जामा मस्जिद इथे जात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या या पवित्र दिवशी सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा, अशी प्रार्थना करुयात असे यावेळी शेळके म्हणाले. तसेच रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा –
– लोणावळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
– हडपसरमधील 9 वर्षाच्या प्रणवने केलाय ‘हा’ खास विश्वविक्रम


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी

Next Post

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा ‘एल्गार’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-krushi-utpanna-bajar-samiti

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा 'एल्गार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.