व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदारांचा मदतीचा हात अन् दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू; सुनिल शेळकेंकडून दिव्यांगांना घरपोच साहित्य

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यात विविध उपक्रम राबवले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 6, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
mla-sunil-shelke-help

Photo Courtesy : Raju Doundkar


पवन मावळ भागातील सोमाटणे, चांदखेड, पाचाणे, दिवड, डोणे या गावांतील एकूण 15 दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारे साहित्य मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मोफत घरपोच देण्यात आले. दिव्यांग बांधवांना दररोजच्या जीवनात गरजेच्या असणाऱ्या व्हीलचेअर, वॉकर, काठी, कुबडी इ. वस्तु आमदारांनी घरपोच दिल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिव्यांग हे देखील समाजाचे घटक आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी राहून जिद्दीने प्रगती साधण्याची त्यांची धडपड असते. दिव्यांग बांधवांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता त्यांना यथोचित सहकार्य करण्याची गरज आहे. ( mla sunil shelke delivered essential items to 15 disabled people of Maval taluka free of cost )

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे यासाठी आमदार शेळके यांनी तालुक्यात विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवश्यक असणाऱ्या साहित्याचे त्यांनी वाटप केले होते. आजही अनेक दिव्यांग बांधव आवश्यक साहित्य-साधनांपासुन वंचित आहेत. ही समस्या ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी गरजु व्यक्तींना घरपोच साहित्य दिल्यामुळे त्यांना आधाराचा हात मिळाला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी दिव्यांग सेल अध्यक्ष साजन येवले, मारुती बावकर, दत्ता दाभाडे, संभाजी गायकवाड, आकाश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, सनी गायकवाड, गणेश आगळे, दिनेश गायकवाड, अमित कदम, माऊली पशाले, गोकुळ किरवे, नबी आत्तार आदी. मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– वडगावमध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, सायली म्हाळसकरांचा उपक्रम
– वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी शिंदे बिनविरोध, आमदार शेळकेंकडून अभिनंदन


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, सायली म्हाळसकरांचा उपक्रम

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Height-barricade

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.