व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील ‘या’ भागात रविवारी पाणीबाणी! नागरिकांनी पाणी जपून वापरावे, वाचा संपूर्ण सुचना

लोणावळा शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोणावळा शहरवासीयांना उद्या म्हणजेच रविवारी (दिनांक 14 मे) पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 13, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Water-shut-off

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोणावळा शहरवासीयांना उद्या म्हणजेच रविवारी (दिनांक 14 मे) पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो. ( Water shut off in Bhangarwadi area of ​​Lonavala city on Sunday )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे नागरिकांसाठी सुचना?

लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडून नागरिकांसाठी एक सुचनापत्र जारी करण्यात आले आहे. ज्यात, सर्व नागरिकांना सुचना करण्यात आली आहे की, भांगरवाडी रेल्वे ब्रीजच्या कामात अडथळा असणारी पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन स्थलांतर करण्याचे काम चालू असल्याने रविवार दिनांक 14/05/2023 रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी या सुचनेची नोंद घ्यावी आणि या कालावधीसाठी सर्व नागरिकांनी मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा करुन ठेवावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

कुठल्या भागातील पाणीपुरवठा होणार बाधीत?

संपूर्ण भांगरवाडी परिसर, आदित्य सोसायटी, सर्वे नं. 30, हनुमान टेकडी, हुडको, कैलासनगर, बाजारभाग, वर्धमान सोसायटी, वार्ड- आण्णाभाऊ साठे वसाहत, लोणावळा गावठाण, वार्ड-एफ, वार्ड- डी, रायवुड, खोंडगेवाडी, भुशी, रामनगर इ. भाग यात समाविष्ठ आहे.

अधिक वाचा –
– आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ


Previous Post

आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ

Next Post

‘आमदार सुनिल शेळकेंवर दाखल गुन्हा राजकीय आकसापोटी’; समर्थकांकडून रविवारी तळेगावात निषेध मोर्चा, पाहा पोस्ट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke

'आमदार सुनिल शेळकेंवर दाखल गुन्हा राजकीय आकसापोटी'; समर्थकांकडून रविवारी तळेगावात निषेध मोर्चा, पाहा पोस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dehugaon Lonar community felicitates meritorious students Dehu News

देहूगाव : लोणारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न । Dehu News

July 2, 2025
Video of elderly farmer grandparents working in the fields in Latur district

VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

July 2, 2025
mns raj thackeray

लोणावळ्यात मनसेची धडाकेबाज कामगिरी ! ‘फी’साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला दणका । Lonavala News

July 2, 2025
Sachin Thakar elected as president of Maval Taluka Rural Journalists Association Vishal Kumbhar as vice-president

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

July 1, 2025
Last rites of former Maval MLA Krishnarao Bhegde

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

July 1, 2025
DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.