व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आमदार सुनिल शेळकेंवर दाखल गुन्हा राजकीय आकसापोटी’; समर्थकांकडून रविवारी तळेगावात निषेध मोर्चा, पाहा पोस्ट

तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक इथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 13, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sunil-Shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke FC


जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दिनांक 12 मे) रोजी भरदिवसा तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने मावळ तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. परंतू, किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे यांच्या फिर्यादीवरुन मावळचे आमदार सुनिल शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल झाल्याने आमदार शेळकेंच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘आमदार सुनिल शेळके यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय आकसापोटी झाला असून त्यांना आणि त्यांच्या बंधूंना यात विनाकारण गोवले जात आहे’, असे सांगत आमदार सुनिल शेळके यांचे कार्यकर्ते समर्थक यांच्याकडून उद्या अर्थात रविवार, दिनांक 14 मे रोजी तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक इथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. ( Case filed against MLA Sunil Shelke Protest march by supporters in Talegaon Dabhade on Sunday )

काय केलंय आवाहन?

मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार श्री.सुनिलआण्णा शेळके व त्यांच्या कुटुंबियांवर राजकीय आकसापोटी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ जाहीर मोर्चा आयोजित केला आहे. रविवार दि.१४ मे २०२३, वेळ – सकाळी ठिक ९ वा. स्थळ – मारुती मंदिर चौक,तळेगाव दाभाडे. बहुसंख्येने उपस्थित रहा.
असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ
– आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरातील ‘या’ भागात रविवारी पाणीबाणी! नागरिकांनी पाणी जपून वापरावे, वाचा संपूर्ण सुचना

Next Post

मोठी बातमी! किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी गजाआड, अशी केली कारवाई

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kishor-aware

मोठी बातमी! किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी गजाआड, अशी केली कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.