व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अ.भा.म.प. दिल्ली संलग्नित लोणावळा शाखेच्या महिला मंडळ सभागृहाचे उद्घाटन संपन्न

लोणावळा येथील महिला मंडळाने नव्याने बांधलेल्या महिला मंडळ सभागृहाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 8, 2022
in लोकल, शहर
Bjp-Maval-Ravindra-Bhegade

Photo Courtesy : Facebook / Ravindra Annasaheb Bhegade


लोणावळा ( Lonavala ) येथे बुधवारी (7 सप्टेंबर) रोजी अखिल भारतीय महिला परिषद ( All India Mahila Parishad ) दिल्ली संलग्न शाखा लोणावळा येथील महिला मंडळाने नव्याने बांधलेल्या महिला मंडळ सभागृहाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे ( BJP Maval Ravindra Bhegade ) यांच्यासह इतर काही मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी यावेळी उपस्थित महिला भगिनींना गणेशोत्सवाच्या शुभेच्या देत परिषदेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहोळ्यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, महिला मंडळ अध्यक्षा मनिषा बंबोली, उपाध्यक्षा मेधाताई वैद्य यांच्यासह अखिल भारतीय महिला परिषदेच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ( All India Mahila Parishad Delhi Affiliated lonavala Branch Mahila Mandal Hall Inauguration )

अधिक वाचा –
रविंद्र भेगडेंनी घेतले लोणावळ्यातील मावळचा राजा गणेशाचे दर्शन
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”


dainik maval jahirat

Previous Post

रविंद्र भेगडेंनी घेतले लोणावळ्यातील मावळचा राजा गणेशाचे दर्शन

Next Post

‘राजगर्जना’ लवकरच…! मनसैनिकांसाठी गुडन्यूज, राज ठाकरे ‘या’ दिवशी उतरणार मैदानात, वाचा कार्यक्रमपत्रिका

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MNS-Raj-Thackeray

'राजगर्जना' लवकरच...! मनसैनिकांसाठी गुडन्यूज, राज ठाकरे 'या' दिवशी उतरणार मैदानात, वाचा कार्यक्रमपत्रिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

new expressway route highway road way

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

August 10, 2026
Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

August 10, 2026
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.