तळेगाव दाभाडे आणि खडकवासला येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन्हीही वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु मावळ तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनींना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थींनींनी व पालकांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, तळेगाव दाभाडे व खडकवासला येथे संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे. ( Admission process started in Backward Class Girls Hostel in Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम अखेर सुरू । Lonavala News
– कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांना राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार । Karla News
– 14 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा ! पवना विद्या मंदिर शाळेत 2009 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न