व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी

महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 36 खासदारांनी माय मराठी भाषेत संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तर एकूण 9 खासदारांनी हिंदी भाषेत आपल्या खासदारकीची शपथ घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
18th Lok Sabha Image

Photo Courtesy : Team Dainik Maval


संसदेत 18 व्या लोकसभेची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातून 48 खासदार निवडून लोकसभेत गेले आहेत. आज, मंगळवारी (दि. 25 जून) सर्व नवनिर्वाचित खासदारांना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री बनलेले खासदारांसह महाराष्ट्रातील 48 खासदार देखील शपथबद्ध झाले. परंतु शपथ घेण्याचा हा सोहळा अत्यंत खास ठरला. कारण महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मराठी भाषेत शपथ न घेता काहींनी हिंदी, इंग्रजीचाही पर्याय स्विकारला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 36 खासदारांनी माय मराठी भाषेत संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तर एकूण 9 खासदारांनी हिंदी भाषेत आपल्या खासदारकीची शपथ घेतली. तर, उर्वरित 3 खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. खास बाब म्हणजे आजच्या सर्व शपथांमध्ये खासदार निलेश लंके यांनी घेतलेल्या इंग्रजीतील शपथेचे भारी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कोणत्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली, हे पाहण्यासाठी खालील यादी वाचा. ( 18th Lok Sabha 48 MPs from Maharashtra Oath in Marathi Hindi English language See full list )

काँग्रेस (आय) पार्टी
शोभा बच्छाव, धुळे – मराठी
बळवंत वानखेडे, अमरावती – मराठी
प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर – मराठी
कल्याण काळे, जालना – मराठी
वसंत चव्हाण, नांदेड – मराठी
वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य – मराठी
शिवाजी कालगे, लातूर – मराठी
छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर – मराठी
प्रणिती शिंदे, सोलापूर – हिंदी
गोवाल पाडवी, नंदूरबार – हिंदी
श्यामकुमार बर्वे, रामटेक – हिंदी
प्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया – हिंदी
किरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर – इंग्रजी

भारतीय जनता पार्टी
छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा – मराठी
मुरलीधर मोहोळ, पुणे – मराठी
रक्षा खडसे, रावेर – मराठी
स्मिता वाघ, जळगाव – मराठी
नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – हिंदी
अनुप धोत्रे, अकोला – हिंदी
पीयूष गोयल, उत्तर मुंबई – हिंदी
नितीन गडकरी, नागपूर – हिंदी
हेमंत सावरा, पालघर – इंग्रजी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
संजय देशमुख, यवतमाळ वाशिम – मराठी
नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली – मराठी
संजय जाधव, परभणी – मराठी
राजाभाऊ वाजे, नाशिक – मराठी
संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई – मराठी
अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई – मराठी
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई – मराठी
भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी – मराठी
ओमराजे निंबाळकर, धाराशिव – मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
अमर काळे, वर्धा – मराठी
भास्कर भगरे, दिंडोरी – मराठी
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी – मराठी
बजरंग सोनावणे, बीड – मराठी
सुप्रिया सुळे, बारामती – मराठी
अमोल कोल्हे, शिरूर – मराठी
ध्यैर्यशील मोहिते पाटील, माढा – मराठी
निलेश लंके, अहमदनगर – इंग्रजी

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
प्रतापराव जाधव, बुलढाणा – मराठी
संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर – मराठी
श्रीकांत शिंदे, कल्याण – मराठी
नरेश म्हस्के, ठाणे – मराठी
रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम – मराठी
श्रीरंग बारणे, मावळ – मराठी
धैर्यशील माने, हातकणंगले – मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
सुनील तटकरे, रायगड – मराठी
अपक्ष खासदार (काँग्रेस समर्थन)
विशाल पाटील, सांगली – हिंदी

अधिक वाचा –
– कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांना राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार । Karla News
– 14 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा ! पवना विद्या मंदिर शाळेत 2009 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
– मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख देऊन आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केली कृतज्ञता । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi

Next Post

तळेगाव दाभाडे येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरूवात । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Girls Hostel

तळेगाव दाभाडे येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरूवात । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.