व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi

काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची काँग्रेसच्या संसदीय दलाकडून लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in देश-विदेश
Congress MP Rahul Gandhi

Photo Courtesy : Team Dainik Maval


काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची काँग्रेसच्या संसदीय दलाकडून लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी केसी वेणूगोपाल यांनी ही माहिती दिली. मंगळवारी (दि. 25) दुपारी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच राहुल गांधी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राहुल गांधी 2004 पासून काँग्रेसचे खासदार आहेत. यंदा 18 व्या लोकसभेत ते रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी वायनाड येथील प्रतिनिधीत्व सोडले असल्याने सध्या ते रायबरेलीचे खासदार म्हणून आजच (दि. 25) शपथबद्ध झाले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने लोकसभेतील सभागृह नेते म्हणून जबाबदारी टाकली आहे. ( Congress MP Rahul Gandhi has been appointed as LoP in Lok Sabha says KC Venugopal )

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी देशभर रान पेटवले होते. त्यांनी एकट्याने मोदींना अंगावर घेतले होते. आधी भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर संविधान बचाव चा नारा या दोन्हीतून त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपाला जेरीस आणले होते. अदानींशी असलेले संबंध या मुद्द्यावर राहुल गांधी नेहमीच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आलेत. त्यामुळे आता 18व्या लोकसभेत जेव्हा भाजपा बहुमतात नाही, अशावेळी राहुल गांधी प्रमुख विरोधी पक्षाचे सभागृह नेता म्हणून कशी कामगिरी करतात, हे पाहावे लागेल.

“Congress MP Rahul Gandhi has been appointed as the LoP in the Lok Sabha, says Congress general secretary KC Venugopal pic.twitter.com/8AYbBlkEbV

— ANI (@ANI) June 25, 2024

नेता विपक्ष, आपके राहुल ❤️ pic.twitter.com/0VEJslCzaA

— Congress (@INCIndia) June 25, 2024

अधिक वाचा –
– 14 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा ! पवना विद्या मंदिर शाळेत 2009 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
– मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख देऊन आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केली कृतज्ञता । MLA Sunil Shelke
– वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम अखेर सुरू । Lonavala News

Next Post

लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
18th Lok Sabha Image

लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.