व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

श्रीविठ्ठल मंदिर संस्थान - तळेगांव दाभाडे आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2023
in लोकल, शहर
vitthal-Mandir-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्रीविठ्ठल मंदिर संस्थान – तळेगांव दाभाडे आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन केले आहे. अलंकापुरीच्या पंचक्रोशीमध्ये सकळ ऋषिमुनिजन व अखिल देवता वन, वृक्ष, वल्ली, पक्षी, मृत्तिका, पाषाण व खड्यांच्या रूपाने राहतात व कोट्यावधी पुण्यपावन तीर्थांचा रहिवास या पंचक्रोशीमध्ये आहे. अशी अलंकापुरीची अत्यंत दैदीप्यमान व पुण्यपावन त्रिभुवनैकपवित्र पंचक्रोशी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्री ज्ञानराजांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगी जे साधु-संत, ऋषि-मुनी व देव-देवता, गण-गंधर्व, यक्ष- किन्नर हे पंढरपूरहून आले असता, यांच्या वास्तव्याने ही पंचक्रोशीची भुमी व्याप्त झाली होती. ।। पंढरीचा पोहा आला अलंकापुरी । पंचक्रोशावरी साधुजन ।। तेंव्हा नामदेव महाराजांनी व इतर साधु-संत आणि देव-देवतांनी जी प्रदक्षिणा केली तीच ही अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा होय. अतः या पुण्यपावन पंचक्रोशी प्रदक्षिणेचे आयोजन श्री कैवल्यसम्राट चक्रवर्ती ज्ञानराज माऊलींच्या सत्तेतुन व हैबतबाबांच्या प्रेरणेने होत आहे.

मार्गशीर्ष वद्य 4, रविवार दि. 31/12/2023 श्री विठ्ठल मंदिर, शाळा चौक, तळेगांव दाभाडे – मुक्काम व पालखी स्वागत – गावतळ्याजवळ भोई आळी दु. 3:30 वा. स्वागत झाल्यावर पायी प्रदक्षिणा सोहळयास सुरुवात. तळेगाव ग्रामप्रदक्षिणा मार्ग मावलाई मंदिर तळ्याकाठाने – भोई आळी – खडक मोहल्ला – बाजारपेठ – राजेंद्र चौक तेली आळी – मारुती मंदिर – जिजामाता चौक – सुभाष चौक – माळी आळी दाभाडे आळी – श्री बनेश्वर मंदिर चौक – श्री डोळसनाथ महाराज मंदिर – कुंभार वाडा मार्गे भेगडे आळी गणपती चौक – श्री विठ्ठल मंदिर मुक्काम.

कीर्तन : सायं. 7 ते 9 वा.
ह.भ.प. गु.श्री. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)
महापुजा व स्वागत हस्ते,
नगरसेवक संतोष मारुती (छबुराव) भेगडे
सर्व तळेगांवकर नागरिकांनी, भाविकांनी व वारकरी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व श्रवणाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्थान : सोमवार दि. 1/1/2024 रोजी श्रीविठ्ठल मंदिर गणपती चौक चावडी चौक – बनेश्वर मंदिर – समर्थनगर मार्गे माळवाडी मार्गस्थ. – राजवाडा – श्री डोळसनाथ मंदिर ( Alankapuri Panchkroshi Pradakshina Ceremony Organized By vitthal Mandir Sansthan Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
– हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई
– मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची 'पाऊणे दोन कोटींची चूक', प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.