व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर

भविष्यात आता मावळ लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात कोण कोण दिसणार आणि त्यादृष्टीने काय काय राजकारण घडणार, हे येत्या काळात दिसेलच.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 27, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Sanjog-Waghere-maval-loksabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात झटका बसताना दिसत आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे – पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वाटेवर असल्याच्या खात्रीशीर चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात ते त्यांचा निर्णय घेऊन शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. खासदारकी लढवण्यासाठी संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याचे चर्चिले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संजोग वाघेरे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण दिले आहे. “मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही माझी सदिच्छा भेट होती. माझी अपेक्षा आमदार किंवा खासदार होण्याची आहे. मी 2014 पासून खासदारकीचा प्रयत्न केला. तेव्हापासून मी तिकीट मागत होतो. यावेळी मी मावळ मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केलीये. आता मी अजितदादांच्या सोबत आहे, पण मावळ मतदारसंघ शिंदे गटाला सुटल्यामुळे मी ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात येण्याची ऑफर दिली. मी त्यांच्याजवळ उमेदवारीची मागणी केली आहे. मी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी याबाबत बोलणार असून पुढचा निर्णय घेणार आहे,” असे संजोग वाघेरे यांनी सांगितले. ( Maval Lok Sabha Election NCP Leader Sanjog Waghere will join Shiv Sena Uddhav Thackeray Party )

तसेच वाघेरे म्हणाले की, “मला अजितदादांकडून निरोप आला तर मी त्यांची भेट घेईन. ते माझे नेते आहेत. माझी पक्षातील कोणावरही तक्रार नाही, मला लोकसभा लढायची आहे. यासाठी मी पक्ष सोडणार आहे.” संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. भविष्यात आता मावळ लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात कोण कोण दिसणार आणि त्यादृष्टीने काय काय राजकारण घडणार, हे येत्या काळात दिसेलच.

अधिक वाचा –
– धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान
– इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक; इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – मंत्री दीपक केसरकर
– श्री फडणवीस आता बनले डॉक्टर फडणवीस! जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट


dainik maval jahirat

Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मावळचे माजी आमदार स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण!

Next Post

हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Illegal-sale-of-alcohol

हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.