व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात, चालक जागीच ठार – व्हिडिओ

ट्रकचा अपघात झाल्यानंतर ट्रकमधील सिमेंट साधारण शंभर फूट परिसरात पसरले होते. तसेच रस्त्यावर उलटण्यापूर्वी सिमेंट काँक्रिटसह ट्रकने आणखीन एका ट्रकला जोरात धडक दिली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in महाराष्ट्र, व्हिडिओ
Truck-Accident-On-Mumbai-Pune-Expressway

Photo : Gurunath Sathelkar


सिमेंटची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा आज (शुक्रवार, 23 डिसेंबर) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. खोपोली एक्झिट पॉइंटजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काँक्रिट बॅरिकेट्सला ठोकर मारत हा ट्रक रस्त्यावर पलटी झाला. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून सूर्यकांत कांबळे (रा. कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

ट्रकचा अपघात झाल्यानंतर ट्रकमधील सिमेंट साधारण शंभर फूट परिसरात पसरले होते. तसेच रस्त्यावर उलटण्यापूर्वी सिमेंट काँक्रिटसह ट्रकने आणखीन एका ट्रकला जोरात धडक दिली होती. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, AFCONS ची यंत्रणा, आर. टी. ओ. आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी वेळीच मदतकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत आहे. ( An accident involving a truck carrying cement at the Khopoli exit point on the Mumbai Pune Expressway )

अधिक वाचा –

– पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना : मंत्री शंभूराज देसाई
– मोठी बातमी! भारतीय लष्कराच्या ट्रकचा सिक्कीममध्ये भीषण अपघात, 16 जवान शहीद


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! भारतीय लष्कराच्या ट्रकचा सिक्कीममध्ये भीषण अपघात, 16 जवान शहीद

Next Post

जयंत पाटलांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी रस्त्यावर, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वडगावात निषेध आंदोलन – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-NCP-Agitation

जयंत पाटलांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी रस्त्यावर, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वडगावात निषेध आंदोलन - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.