व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील 13 पोलिस निरिक्षकांची नेमणूक, तळेगाव दाभाडे येथे ‘या’ दमदार अधिकाऱ्याची नेमणूक । Pimpri Chinchwad Police

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
maharashtra-police

File Photo : maharashtra police


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने बदलून आलेल्या 13 निरीक्षकांच्या विविध पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणुक करण्यात आली आहे. तसेच शिरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. यापूर्वी नव्याने बदलून आलेले सहायक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे यांनी देहूरोड तर सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे यांनी चिंचवड विभागाचा पदभार स्विकारला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मागील महिन्यात पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे आणि डॉ. विवेक मुगळीकर यांची बदली झाली आहे. तसेच एसीबी अमरावती येथील अपर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे आणि सोलापूर शहर पोलीस दलाचे एसीपी राजू मोरे यांचीही पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे. दरम्यान राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांची विविध घटकांमध्ये बदली झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड दलात 13 पोलीस निरीक्षक बदली होऊन आले. त्यांची नियंत्रण कक्षातून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक केली आहे. ( Appointment of 13 Police Inspectors in Pimpri Chinchwad Police Force )

नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक :

  1. पोलीस निरीक्षक अशोक कडलग – पिंपरी पोलीस स्टेशन
  2. शत्रुघ्न माळी – निगडी पोलीस स्टेशन
  3. निवृत्ती कोल्हटकर – वाकड पोलीस स्टेशन
  4. कन्हैया थोरात – हिंजवडी पोलीस स्टेशन
  5. प्रदीप रायन्नावार – तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
  6. अंकुश बांगर – तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
  7. जितेंद्र कोळी – चिंचवड पोलीस स्टेशन
  8. प्रमोद वाघ चाकण पोलीस स्टेशन
  9. नितीन गीते महाळुंगे पोलीस स्टेशन
  10. विजय वाघमारे – देहूरोड पोलीस स्टेशन
  11. सुहास आव्हाड – गुन्हे शाखा
  12. गोरख कुंभार – गुन्हे शाखा
  13. संदीप सावंत – गुन्हे शाखा

अधिक वाचा –
– विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime
– मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News
– विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान । Pimpri Chinchwad


Previous Post

महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन उपविभागासह दोन शाखा कार्यालयांची निर्मिती । Pune News

Next Post

‘द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करा’, मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-land-rights-council

'द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करा', मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sachin Thakar elected as president of Maval Taluka Rural Journalists Association Vishal Kumbhar as vice-president

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

July 1, 2025
Last rites of former Maval MLA Krishnarao Bhegde

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

July 1, 2025
DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
Never-seen photos of Krishnarao Bhegde See only on Dainik Maval Krishnarao Bhegde Passes Away

“कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

July 1, 2025
Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.