व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान । Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड युवा सेनाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 9, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
International-Womens-Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी-चिंचवड युवा सेनाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. साफसफाईचे काम करणाऱ्या 200 महिलांना साड्या वाटप केले. थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला सरिता श्रीरंग बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे, शिवसेनेच्या महिला शहर संघटीका सरिता साने,युवतीसेना शहर संघटीका रितू कांबळे, आयोजिक सायली साळवी, रंजना साळवी, अर्चना गुरव, इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

कार्यक्रमात जवळपास 300 महिलांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांबरोबरच कष्टकरी महिला, सफाई कर्मचारी महिलांना साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. कविता सतीश गुख, डॉ. ऋतुजा मयूर पाटील,डॉ. वैष्णवी मयूर तेली, शिक्षिका सुनीता जमडकी, नेत्रा चंद्रकांत शेलार यमुना खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक प्राची तोडकर, शितल गिरे, पत्रकार शिवानी धुमाळ, शबनम सय्यद, उत्कृष्ठ साफसफाई योगिता जाधव, संगिता केदारी, अंजुषा कापसे, वकील तेजश्री स्वप्निल नरळे यांचा सन्मान करण्यात आला. ( Women were honored on occasion of International Womens Day Pimpri Chinchwad )

विश्वजित बारणे म्हणाले की, महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे. महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या भागात घेतले जातात. महिलादिन का साजरा केला जातो. १९०९ मध्ये अमेरिकेत सर्व महिलांना एकत्र येऊन चळवळ उभी केली जाते. तेव्हापासून सर्व जगात ८ मार्चला महिला दिन साजरा केला जातो. सर्वात मोठा त्याग महिला करतात. कष्ट करतात. साफसफाई, आरोग्य सेविका, शिक्षिका महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. सरिता बारणे, सरिता साने , रितू कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना गुरव यांनी केले. सूत्रसंचालन रंजना साळवी यांनी केले. तर, नेत्रांजली शेलार यांनी आभार मानले. आयोजन सायली साळवी यांनी केले.

अधिक वाचा –
– शरद पवार यांचा सज्जड दम, आमदार सुनिल शेळके यांचीही तातडीने पत्रकार परिषद, ‘पुरावे दाखवा नाहीतर…’ । Sunil Shelke & Sharad Pawar
– कामशेत आणि वडगाव येथील 2 ऑर्केस्ट्रा बारवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई! बार मालकांवर गुन्हे दाखल
– मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते पवनमावळात 13 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज आणि जाखमाता देवी या भाऊ-बहिणीची भेट; ग्रामस्थांनी जपली 100 वर्षांपासूनची परंपरा । Vadgaon Maval

Next Post

मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-ncp

मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.