व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस लागवड । Maval News

मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित ऊस शेतीचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 9, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा
Artificial Intelligence AI technology for sugarcane cultivation for first time in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित ऊस शेतीचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यासाठी शरदचंद्र पवार अत्याधुनिक ऊस शेती विस्तार प्रकल्पातील तज्ञ अधिकाऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कमी खर्चात ऊस लागवड व उत्पादन वाढ संदर्भाने उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

  • कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने प्रथमच मावळ तालुक्यात ऊस लागवड करण्यास शनिवारी (दि.8) सुरुवात झाली. उपस्थितांच्या माहितीप्रमाणे, फक्त तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारी ही पहिली सुरुवात ठरणार आहे.

प्रगतिशील शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या बारमाही उत्पादन असलेल्या दोन एकर ऊस शेतीमध्ये नुकतेच त्यांनी एआय तंत्रज्ञानाची उभारणी पूर्ण केली आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे एआय तंत्रज्ञान विभाग प्रमुख तुषार जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

याप्रसंगी श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, रविंद्र भेगडे, इतर मान्यवर व पवनानगर भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

‘जीबीएस’ रोगाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना ; नागरिकांनी ‘ही’ खबरदारी घ्यावी । Talegaon Dabhade

Next Post

सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब कराळे – पाटील यांची निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gulab Karale Patil elected as deputy sarpanch of Sudavadi Gram Panchayat

सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब कराळे - पाटील यांची निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.