शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आज देहू येथे लाक्षणिक उपोषण
Dainik Maval News : राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी...