व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकविरा देवीच्या यात्रेला जाणार असाल तर आधी ही बातमी वाचा ; देवीच्या चैत्री यात्रा उत्सवानिमित्त वाहतूकीत मोठे बदल

दिनांक २५ मार्चच्या मध्यरात्री 00.00 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु, टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 24, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


Dainik Maval News : पुणे ग्रामीण घटकातील मावळ तालुक्यात लोणावळा शहराजवळील मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे.

Novel NIBR Ads

त्यानुसार, कार्ला फाटाकडून एकविरा पायथा मंदिराकडे जाणारी वाहतुकीस मनाई करण्यात येत असून कार्ला फाटा ते एकविरा पायथा मंदिर येथे जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ, दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे लावण्यात यावी.

दिनांक २५ मार्चच्या मध्यरात्री 00.00 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु, टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून वडगाव फाटा ते मुंबई-पुणे महामार्गाने कुसगाव बु. टोलनाका, मुंबई अशी वळविण्यात येत आहे.

जुना पुणे मुंबई महामार्गावरील कुसगाव बु, टोलनाका ते वडगाव फाटा दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा मुंबई-पुणे महामार्गाने वडगाव फाटा, पुणे अशी वळविण्यात येत आहे. तर, जड व अवजड वाहने (भाविकांची हलकी वाहने वगळून) सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

चिठ्ठीद्वारे ठरणार सभापती व उपसभापती ! मावळ बाजार समितीचा आगळावेगळा फॉर्म्युला ; ३ महिन्यांचा सभापती, ६ महिन्यांचा उपसभापती

Next Post

मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Voter list will be accurate and transparent Special revision program in Maval assembly constituency

मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात 'विशेष पुनरीक्षण कार्यक्रम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.