चर्चा तर होणारच… आरक्षण सोडतीनंतर 24 तासांत प्रत्येक प्रभागात ‘भावी नगरसेवकांचे’ पीक, सोशल मीडियावर पोस्टरचा धुमाकूळ
Dainik Maval News : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केलेला दिवस बुधवारी (दि. ८ ) उजाडला. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग निहाय...
