मावळात भुस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करा – आमदार सुनिल शेळके
वडगाव मावळ : अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करा....