व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

मावळ तालुक्यात एका वयोवृद्धाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 27, 2023
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Crime-financial-fraud

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) एका वयोवृद्धाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तुमचे विम्याचे पैसे आले असून त्यासाठी अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल 13 लाख 16 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मावळ तालुक्यातील वारंगवाडी इथे दिनांक 20 मे 2023 ते 20 जुलै 2023 ह्या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. ( financial fraud of retired senior citizen on pretext of getting insurance money talegaon MIDC police  )

तळेगाव एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. 66 वर्षीय सेवा निवृत्त वयोवृद्ध फिर्यादीने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे, त्या फिर्यादीवरुन सुभाषचंद्र कुणतीया आणि एक महिला आरोपी ह्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेत नोकरी करत होते. ते सेवानिवृत्त झाले असून वारंगवाडी इथे वास्तव्यास आहेत. त्यांना दिनांक 20 मे रोजी आरोपींनी फोन करून त्यांचे विम्याचे 82 लाख 50 हजार 910 रुपये आले असल्याचे सांगितले. मात्र हे पैसे मिळविण्यासाठी त्यांनी विमा फी, कर आणि टीडीएस अशी वेगवेगळी कारणे सांगत त्यांना पैसे भरण्यास सांगितले.

ह्यातूनच, फिर्यादींनी एकूण 13 लाख 16 हजार 995 रुपये वेळोवेळी भरले. मात्र त्यांच्या बँक खात्यात कोणतीही विमा रक्कम जमा झाली नाही, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने आणि आरोपींनी पैसे परत न केल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करत आहेत. ( financial fraud of retired senior citizen on pretext of getting insurance money talegaon MIDC police  )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन ऑनलाईन स्पर्धेची पारितोषिके प्रदान
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत


Previous Post

प्रवाशांनो…! गुरुवारी मुंबई-पुणे प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा आणि मगच घराबाहेर पडा

Next Post

मावळात भुस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करा – आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla-sunil-shelke

मावळात भुस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करा - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.