दिवंगत दुर्गसेवक राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन । Kamshet News
Dainik Maval News : अपघातात शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासत असते. अशावेळी रक्तसाठा उपलब्ध...