पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road
Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा,...


