तुंग, तिकोणा, राजमाची, लोहगड किल्ल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद ; गडाचे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी कामे लागणार मार्गी
Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा...
