जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत किल्ले विसापूर ! गडावरील मातीआड गेलेला इतिहास प्रकाशात आणण्याची गरज । Visapur Fort
Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक विसापूर किल्ला (Visapur Fort) हा गेली कित्येक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. मावळ तालुक्यातील...