‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!
वडगाव मावळ : वडगाव शहराचा भविष्यातील सर्व समावेशक विकास साधण्यासाठी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर आणि वडगाव मावळ नगरपंचायतच्या...