दादा.. तुम्ही इतर मतदारसंघात लक्ष द्या, मावळची जनता माझ्याच सोबत ! आमदार शेळकेंनी एकट्यानेच लढवला किल्ला
मावळ विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रचार आज (दि.१८) सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार...


