पोल्ट्री व्यावसायिकांचा एल्गार, ‘या’ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा, वाचा काय आहेत मागण्या
राज्यभरातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन...
