व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने ‘श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच’चे वाटप

समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे आषाढी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 3, 2024
in ग्रामीण, पुणे, शहर
first aid kit to warkari

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले काही तरुण भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” ही संस्था नियमितपणे चालवत आहेत. समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे आषाढी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदस्यांच्या संकल्पनेतून याही वर्षी महाराष्ट्रातील विविध भागांतून पुण्यात वास्तव्यास आलेल्या कित्येक वारकरी दिंडी प्रमुखांच्या हाती समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” सुपूर्द करण्यात आले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. ( Distribution of first aid kit to warkari on behalf of Devdarshan Yatra Samiti )

दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित आपल्या समितीचा नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून आपला वारकरी सेवा संकल्प पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीच्या वतीने श्री. संपत शांताराम पवार यांनी सर्व दिंडी परिवाराचे आभार व्यक्त केले. येणाऱ्या काळातही असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे उपस्थित समिती सदस्यांनी नमूद केले.

अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या, आता अर्ज करणे झाले सोपे, वाचा सविस्तर
– इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Next Post

भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर ! अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavla Bhushi Dam accident

भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर ! अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.