भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार सुनिल शेळके
भुशी धरणाच्या पाठीमागील धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर भुशी धरण परिसरातील अतिक्रमणांवर सुरू करण्यात आलेल्या...
