मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगडाला अचानक भेट । CM Devendra Fadanvis At Lohgad
Dainik Maval News : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्मारक ठिकाणी बुधवारी...
