व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Crime

शिरगाव पोलिसांकडून पवना नदी काठचा दारूअड्डा उध्वस्त; पोलिसांना पाहताच संशयिताने ठोकली धूम

मावळ तालुक्यात पवना नदीच्या काठावरील गावठी दारूच्या हातभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांना पाहताच संशयित आरोपींनी धूम ठोकली. या...

vadgaon-maval

मावळचे आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानकडून लेक लाडकी योजनेचा शुभारंभ । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी योजनेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा...

Manoj-Jarange-Patil-Rally

मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी येथील विराट सभेसाठी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मोठी मदत!

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा संघटनांचा आवाज आणखी बुलंद केला आहे. राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी...

Pandit-Deendayal-Upadhyay-Swayam-Yojana

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सूरू करण्यास शासनाने मान्यता...

Police-Patil-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी

मावळ तालुक्यातील 28 गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. त्यात बारा महिलांचा समावेश...

PMPML

‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी

पुण्यातील 'पीएमपीएल' प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 'पीएमपी'कडून तीन मार्गांत बदल करण्यात आला आहे. लांब पल्ल्याचे अप्पर डेपो ते...

indrayani-river

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्याकडून केंद्राला सादर; प्रकल्पासाठी 577 कोटींचा खर्च अपेक्षित, 54 गावांमध्ये होणार काम

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या ‘इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पा’स राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवत केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला...

maval-taluka-NCP

अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार! निष्ठावंतांना संधी मिळणार! – मावळ राष्ट्रवादी काँग्रेस

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेल्सच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक वडगाव मावळ इथे पार पडली. मावळ तालुक्यातील सुकाणू समितीचे ज्येष्ठ...

Maval-Lok-Sabha-vadgaon

‘मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार’ – तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर; वडगावमधील बैठकीत एकमुखी निर्णय

मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा क्षेत्रात आढावा...

CM-Eknath-Shinde

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीनही वाटप होणार, वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले....

Page 127 of 355 1 126 127 128 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!