बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval
वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम ह्यांची आज (शनिवार, दिनांक 29 जुलै) वडगाव नगरपंचायतच्या मनसेच्या विद्यमान...









