व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

maval-gram-panchayat-election

येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रियंका घारे यांची बिनविरोध निवड

मावळ तालुक्यातील येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंचपदी प्रियंका सुखदेव घारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सरपंच जयवंत घारे...

educational-materials-distributed

ज्ञानज्योती फाऊंडेशनमार्फत पवळेवाडी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य

ज्ञानज्योती फाऊंडेशन ( Gyanjyoti Foundation ) यांच्या "शैक्षणिक चळवळ" उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा पवळेवाडी, केंद्र भोयरे (ता. मावळ जि. पुणे)...

vadgaon-maval-ncp

साहेब…हे कधी थांबणार?? सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत वडगाव राष्ट्रवादीचे महावितरण कंपनीला निवेदन

वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी तालुक्यातून अनेक ठिकाणाहून नागरिकांची वर्दळ होत असते. प्रामुख्याने तहसिल कार्यालय, पोलीस...

pavana-dam-maval

पवना धरणातून 15 दिवसात 22 हजार क्युबिक मीटर गाळ काढला, पाणीसाठ्यात मोठी वाढ

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात...

shirrang-barne-maval

खासदार श्रीरंग बारणेंच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप मावळचे खासदार श्रीरंग बारणे...

mla-sunil-shelke

मावळ तालुक्यातील एकमेव आयटीआय संस्थेला आमदार शेळकेंची भेट; विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

मावळ तालुक्यातील स्थानिक तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नांगरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आमदार सुनिल शेळके यांनी भेट दिली. यावेळी...

Sunil-Shelke

राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कुणेनामा पुल (खंडाळा ) इथे काही दिवसांपूर्वी केमिकलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला होता. या अपघातावेळी पुलाखालून जात...

water-supply-scheme-bhoomipujan

तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 'जल जीवन मिशन' अंतर्गत...

Manisha-Kayande

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या मनिषा कायंदे यांची पक्षातील महत्वाच्या पदावरुन हकालपट्टी; शिंदे गटात जाणार?

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या आमदार मनिषा कायंदे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात...

vadgaon-nagar-panchayat

विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी वडगाव नगरपंचायतला 2 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना सन-2023 अंतर्गत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव नगरपंचायत विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी...

Page 185 of 355 1 184 185 186 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!