मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पेटला, 3 जणांचा होरपळून मृत्यू, पाहा भीषण अपघाताचा Live व्हिडिओ
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (मंगळवार, दिनांक 13 जून) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईल...
पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (मंगळवार, दिनांक 13 जून) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईल...
श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’ ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांचा मावळ तालुका रामोशी संघटनेच्या...
नवलाख उंबरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत अलका बाळासाहेब बधाले यांची बहुमताने निवड झाली आहे. मावळत्या सरपंच सविता रामनाथ बधाले...
पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई सिंहगड एक्सप्रेस या ट्रेनला पूर्वी 19 कोचेस होते. त्यावेळी या ट्रेनची...
तळेगाव दाभाडे : इंद्रपुरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या...
पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने वडगाव मावळ शहरात वेटलिफ्टिंग स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन रविवारी...
तळेगाव दाभाडे : साक्षी डायग्नोस्टिक, श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे...
तळेगाव दाभाडे शहरातील 12 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित तसेच खासदार श्रीरंग...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 24 व्या वर्धापन दिन आणि रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पन निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 76 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला....
जुन्या पिढीतील आदर्श माता तसेच शिक्षक नेते सुहास विटे यांच्या मातोश्री कै. समिंद्रा चिमाजी विटे यांचे रविवारी (दिनांक 11 जून)...
© 2023 Website Design by Tushar Bhambare.