व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पेटला, 3 जणांचा होरपळून मृत्यू, पाहा भीषण अपघाताचा Live व्हिडिओ

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (मंगळवार, दिनांक 13 जून) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 13, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, व्हिडिओ
Oil-Tanker-Accident

Photo Courtesy : Dainik Maval Team


मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (मंगळवार, दिनांक 13 जून) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईल टँकर लोणावळा शहराच्या हद्दीत कुणेगाव पुलावर पलटी झाला आणि आगीचा भडका उडाला.

टँकरमधील ऑइल खाली सांडल्याने पुलाखाली गाड्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. ही आग इतकी भयंकर होती की यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची आणि दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. ( Major Fire Breaks Out After Oil Tanker Meets With Accident On Mumbai Pune Expressway Near Lonavala )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई लेनवर हा अपघात झाला असला तरीही आगीचे स्वरुप अतिप्रचंड असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे तासभऱ ठप्प होती. घटनेची माहिती मिळताच आयआरबी, पोलिस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, लोणावळा पोलीस, फायरब्रिगेड, महामार्ग पोलिस आदी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी यु्द्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले.

अधिक वाचा –
– अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद
– ‘इंद्रपुरी’तील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका रामोशी संघटनेकडून ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांचा सत्कार

Next Post

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी; वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी; वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.