तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह गजाआड; लोणावळा शहर आणि INS शिवाजी नेव्हल पोलिसांची कारवाई
नौदलात कमांडंट पदावर नोकरीला असल्याची बतावणी करून लोणावळा परिसरातील मुलांना आय.एन.एस. शिवाजी लोणावळा येथे नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन त्यांचेकडुन प्रत्येकी...









