उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
Dainik Maval News : गणेशोत्सवाची सांगता होऊन काही दिवस झाले आहेत. मावळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी गौरी सोबत गणपतीचे विसर्जन होते....



