Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू
Dainik Maval News : जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत येथील मशीद समोरील उड्डाणपूलावर मुंबईहून पुणे च्या दिशेने जात असलेल्या एका कारला...


