दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा
हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे...
पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.
हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे...
महाराजस्व अभियानातंर्गत मावळ तालुक्यात 'शासन आपल्या दारी' ( Shasan Aplya Dari ) हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. शासकीय योजना लोकाभिमुख...
वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या स्वच्छतागृहांची वडगाव नगरपंचायतीच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी...
पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी (पी.एच.डी.) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना...
वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत असणारे मौजे वेहेरगाव कार्ला इथे श्री एकविरा देवी दर्शनासाठी आणि जगप्रसिद्ध कार्ला लेणी पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात...
पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीच्या प्रमुख अधिकारी एसीपी प्रेरणा कट्टे यांची...
भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान मावळ यांचा चौथा वर्धापन दिन दुर्ग इंदोरी या ठिकाणी उत्साहात पार पडला. तसेच वर्धापन दिनानिमित्त रक्तदान...
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी (दिनांक 22 मे ) रात्री 11.15 च्या सुमारास मुंबई लेनवर किलोमीटर 36/800 जवळ भीषण अपघात...
आंदर मावळमधील मुख्य रस्ता असणाऱ्या टाकवे ते वडेश्वर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (सोमवार, दिनांक 22 मे) मान्यवरांच्या हस्ते करण्यात...
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युवतीला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना लोणावळा शहर हद्दीत घडली. शनिवार (दिनांक 20...
© 2023 Website Design by Tushar Bhambare.