आमदार आश्विनी जगताप यांची चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांसाठी निधीची मागणी
विधानसभेत सन 2023-24 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेत चिंचवडच्या नवनिर्वाचित भाजपा आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप...









