व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक

उन्हाळ्यात वनक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटतात, अशावेळी पाण्याच्या शोधार्थ वन्यजीवांना दाहीदिशा भटकंती करावी लागते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 24, 2023
in व्हिडिओ, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Water-hole-for-wildlife

Photo Courtesy : Nilesh Garade


उन्हाळ्यात वनक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटतात, अशावेळी पाण्याच्या शोधार्थ वन्यजीवांना दाहीदिशा भटकंती करावी लागते. उन्हाच्या झळांमुळे जीवाची काहिली शमवण्यासाठी वनक्षेत्र सोडून अनेकदा हे वनजीव मानवी वास्तीकडेही धाव घेतात. त्यामुळे वन्यजीवांना उन्हाळ्यातही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाण्याची उपलब्धता व्हावी, यासासाठी वनविभागाकडून वॉटर होल ही संकल्पना राबवली जात आहे. ( Water hole for wildlife in Maval Shirota Forest Division )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वनपरिक्षेत्र – शिरोता अंतर्गत वाढत्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने वन्यजीवांसाठी पाणवठा बनवण्याचे काम मुख्य वनसंरक्षक एन.आर‌. प्रविण आणि उपवनसंरक्षक पुणे, राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूण 30 ठिकाणी वॉटर होल ची निर्मिती करण्यात येत आहे.

त्यापैकी मौजे राकसवाडी येथील पूर्ण झालेल्या पाणवठ्यामध्ये वन्यजीवांसाठी टँकरव्दारे पाणी सोडण्यात आले. सदर ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपरीमंडळ अधिकारी उकसान श्रीमती एम. बी. घुगे तसेच वनरक्षक जी. बी. गायकवाड आणि वनरक्षक डी. डी. उबाळे उपस्थित होते.

अधिक वाचा –

– ‘दैनिक मावळ’च्या बातमीचा दणका! कामशेतमधल्या महावितरणच्या ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन, नागरिकांच्या लढ्याला यश
– छत्रपती शिवाजी महाराज की…जय!! मावळमधील साते गावात छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे लोकार्पण


dainik maval jahirat

Previous Post

‘दैनिक मावळ’च्या बातमीचा दणका! कामशेतमधल्या महावितरणच्या ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन, नागरिकांच्या लढ्याला यश

Next Post

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rahul-Gandhi

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.