व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Thievish

आढले खुर्द गावात मोठी घरफोडी, अज्ञात चोरट्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास

मावळ तालुक्यातील आढले ( खुर्द ) इथे घरफोडीची मोठी घटना घडली आहे. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे...

Talegaon-MIDC-Police-Station

माळवाडीत पोलिसांसमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी, 5 जणांवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

मावळ तालुक्यातील मौजे माळवाडी इथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत 5 आरोपींविरोधात गुन्हा...

Sankalp-English-School-Pavananagar

पवनानगरमधील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विविध विज्ञान प्रकल्प सादर

आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव अशी मूल्ये जोपासत असताना त्यांच्यातील वैज्ञानिक...

Books

वडगाव शहरात सामान्यांसाठी ग्रंथालय, मराठीतील दर्जेदार पुस्तके मोफत वाचता येणार, नगराध्यक्ष ढोरेंचा स्तुत्य उपक्रम

ज्ञानपीठ विजेते, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिनाचे (27 फेब्रुवारी) औचित्य साधून वडगाव शहरातील लहानांपासून...

railway-track

बेगडेवाडी इथे रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, देहूरोड लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरु

पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर बेगडेवाडी इथे दिनांक 26 फेब्रुवारी लोकल रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्ती मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देहुरोड...

Ekvira-Devi

श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेले आणि कोळी, आग्री, सोनार अशा अनेक जाती-धर्मियांची कुलस्वामिनी असलेली कार्ला येथील श्री आई एकविरा देवीच्या देवस्थान...

Ravindra-Bhegade

माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत

दिवड येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी वर्गाचा आज (सोमवार, 27 फेब्रुवारी) निरोप समारंभ होता. या निरोप समारंभाला...

Ravindra-Dhangekar-Pune

काय सांगता? काँग्रेसचे रविंद्र धंगेकर बनले कसब्याचे आमदार! विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा…

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा पोटनिवडणूकांच्या निकालांकडे लागले आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा पेट मतदारसंघात...

cake-making-training

शिळींब गावातील 25 महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण, एकदिवसीय शिबिरात महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे धडे

मावळ तालुक्यातील शिळींब गावात हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मावळ तालुक्यातील शिळींब...

Accident

लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू

लोणावळा शहरात सोमवार (27 फेब्रुवारी) रात्री 12.10 च्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातात दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याबाबत लोणावळा...

Page 254 of 354 1 253 254 255 354

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!