वाचकांच्या प्रतिक्रिया : ‘सुधारणा हवी पण नियोजनबद्ध काम व्हावे.. तळेगाव स्टेशन येथील राडारोडा रेल्वे प्रवाशांसाठी ठरतोय घातक’
"ऑगस्ट 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'अमृत भारत स्टेशन' हा भरगच्च कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 18 रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण...
