मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
Dainik Maval News : राज्यात मंगळवारी (दि.१३) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या...

