नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च
डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे नाताळ सण आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. मग कुठे फिरायला...
