व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादीकडून गावनिहाय संवाद दौऱ्याची उत्साहात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात गावोगावी चर्चा आणि बैठका

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'संकल्प दूरदृष्टीचा - सर्वांगीण विकासाचा' 'गावनिहाय संवाद दौरा टप्पा क्रमांक-2 ला सुरुवात करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 21, 2023
in लोकल, ग्रामीण
NCP-Maval-Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वांगीण विकासाचा’ ‘गावनिहाय संवाद दौरा टप्पा क्रमांक-2 ला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कांब्रे ना. मा. येथील गावभेटीत कांब्रे, करंजगाव, गोवित्री, उकसान, पाले, वळवंती, वडवलीतील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट झाली. भाजगाव इथे कोळवाडी, भाजगाव, शिरदे, सोमवडी, थोरण, जांभवली, उंबरवाडी येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट झाली. सांगिसे इथे वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, मुंढावरे येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट झाली. ( NCP Maval Taluka village wise dialogue tour Started )

गावनिहाय संवाद दौऱ्यातील भेटी दरम्यान गावागावातील कार्यकर्त्यांनी गावातील विकास कामे आणि स्थानिक समस्या याचा ऊहापोह केला. प्रलंबित प्रश्न मांडले स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांचा पक्षाने दुवा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार सुनिल शेळके यांच्या विकासभिभुख कामांबाबत समाधान व्यक्त केले. या दौऱ्यात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

अधिक वाचा –
– कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
– अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचे रसायन जप्त
– द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

Next Post

स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kashal-Maval

स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.