व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनमावळमधील मोरवे शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला टोपली विणकामाचा अनुभव

ग्रामीण भागातील विविध हस्तकला लोप पावत चालल्या असल्यामुळे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात अनुभव देणे गरजेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी मत व्यक्त केले

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 19, 2022
in लोकल, ग्रामीण
ZP-School-Morve-Village

Photo Courtesy : Sarjerao Pakhare


मावळ तालुक्यातील चावसर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवे ( Morve Village Zilla Parishad Primary School ) येथे हस्तकलेचे विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मोरवे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी मंगळवार (18 ऑक्टोबर) रोजी गावातील विविध कलागुण संपन्न असलेले माऊली गायकवाड यांना बोलावून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बांबूपासून टोपली विणकामाचा अनुभव करुन दिला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

माऊली गायकवाड यांनी ओल्या बांबूपासून टोपली विणकाम कसे केले जाते, याची माहिती देत प्रत्यक्षात टोपली विणकाम करुन दाखवले. यासाठी लागणारे साहित्य, कालावधी आणि उपयोग याचीही माहिती दिली. ( Basket Making Training To Morve Village ZP School Students )

हेही वाचा – भाऊ हे कधी झालं? पवनमावळमधल्या जवण ते तुंग मार्गावर अनेक गावांचे विनामागणी नामांतर; नागरिकांना फुकटचा मनस्ताप

ग्रामीण भागातील विविध हस्तकला लोप पावत चालल्या असल्यामुळे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात अनुभव देणे गरजेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी मत व्यक्त केले. तर यावेळी शिक्षक शरद शिंदे यांनी प्लॅस्टिकच्या वस्तू वाटण्याऐवजी हातविणकाम केलेल्या वस्तू वापराव्यात असे मत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या वतीने माऊली गायकवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा –

– तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत वेहेरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डंका
– माळवाडी येथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न, आमदार शेळकेंसह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वाटप
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग


Previous Post

तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत वेहेरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डंका

Next Post

मोठी बातमी! तळेगावात अपघात, वाटसरू महिलेला वाहनाची ठोकर, जागीच मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Accident

मोठी बातमी! तळेगावात अपघात, वाटसरू महिलेला वाहनाची ठोकर, जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.